माझे मित्र ब्लॉग

Monday, May 26, 2014

...********....

तुझ्यावर खूप प्रेम केले…
आयुष्यभर पुरेल अशा ते आठवणी देऊन गेले
असशील तू कायम सोबत याच आशेत होती...
कशी राहीन तुझ्याशिवाय याचा कधी विचारच केला नाही.

Tuesday, May 20, 2014

........$$$$$.....



सगळी स्वप्न कशी रे अशी तुटली…
फुले जणू सारी काट्यात बदलली
तुझ्यावर प्रेम करायची मला…
का रे अशी शिक्षा भेटली.