क्षण त्याचे फक्त त्याच्यासाठी
माझे मित्र ब्लॉग
मन-एक उनाड पाखरू
गर्द अशा आठवणींने..
-
*दाटुनी आले आभाळ * *गर्द अशा सावलीने * *जुळल्या काही तारा * *गर्द अशा आठवणींने* *मिलिंद (नंदू) आग्रे . . .* *https://www.facebook.com/milind.agre.5...
7 years ago
Monday, July 3, 2017
खिडकीच्या काचेवर ..
लिहिले तुझे नाव मी
खिडकीच्या काचेवर ..
थेंबाची रीघ लागली
त्या एका अक्षरावर ..
विचार करता करता
हरपुनी गेलो तुझ्यात ..
कळलेच नाही कधी
पाऊस विरला क्षणात ..
मिलिंद (नंदू) आग्रे . . .
https://www.facebook.com/milind.agre.58
Mb. No :- 8108821950
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment