लेखणीला पुन्हा एकदा धार.. ⚔️
-
*माहित नाही का आज वाटले*
*लेखणीला पुन्हा एकदा धार करावी*
*अडगळीतल्या एकुन एक आठवणींवर*
*साठलेल्या धुळी ला साफ बरं करावी*
*एकेक आठवण काढुन मनातुन...
1 week ago




