गर्द अशा आठवणींने..
-
*दाटुनी आले आभाळ *
*गर्द अशा सावलीने *
*जुळल्या काही तारा *
*गर्द अशा आठवणींने*
*मिलिंद (नंदू) आग्रे . . .*
*https://www.facebook.com/milind.agre.5...
7 years ago
Monday, June 4, 2018
माझी आठवण...
पाऊस नभी दाटलाय तू खिडकी काय बंद करतेय माझी आठवण पण बघ न कशी कवडसा शोधतेय मिलिंद (नंदू) आग्रे . . .
https://www.facebook.com/milind.agre.58 Mb. No :- 8108821950
No comments:
Post a Comment