माझे मित्र ब्लॉग

Thursday, May 22, 2025

§ ~~कv~~§

किनारा तसाच शांत राहू दे...

आठवणी ना थोडासा ओलावा मिळू दे...

ती पहाट येईल स्वप्नांचा प्रवास करून,

ही रात्र फक्त त्या आठवणीत विरघळून जाऊ दे...

कv

No comments:

Post a Comment